शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती
शिवाजी महाराजांचे नववर्ष हे गुढी पाडव्यालाच सुरू होत असे.
वर्षातील सहा ऋतू पुढीलप्रमाणे…
१) ग्रीष्म = वैशाख + ज्येष्ठ २) वर्षा = आषाढ + श्रावण ३) शरद = भाद्रपद + आश्विन ४) हेमंत = कार्तिक + मार्गशीर्ष ५) शिशिर = पौष + माघ ६) वसंत = फाल्गुन + चैत्र