अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रुती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. श्रुतीचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. या फोटोमध्ये श्रुतीचा स्टायलिश अंदाज तुम्हाला आकर्षित करेल. श्रुतीचे हे फोटो साऱ्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य घायाळ करणारं असंच म्हणावं लागेल. तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटिझन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रृती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. हाय गरमी..! म्हणत अभिनेत्री श्रुती मराठेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिच्या घायाळ करणाऱ्या अदा‘ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है…’ म्हणत श्रुती मराठेने पावसात भिजतानाचे फोटो केले शेअरक्रेझी किया रे…! मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा