'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर अत्यंत कमी वेळात लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली. (PHOTO INSTAGRAM)

‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका छोट्या पडद्यावर अत्यंत कमी वेळात लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली.

राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण रेवती म्हणजेच ‘श्वेता मेहंदळे‘.

अभिनेत्री श्वेता मेहंदळे मीडियावर सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत संपर्कात असते.

श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत.

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे.

‘नायक’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत.

श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे.