सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरकडे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. यावर्षांच्या सुरुवातील जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरकडे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. यावर्षांच्या सुरुवातील जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले.
सध्या मिताली झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.
मिताली मयेकर सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच मिताली मयेकर हिने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
मिताली मयेकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मिताली मयेकरचा काही दिवसांपूर्वी हॅशटॅग प्रेम हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता.
२००८ साली मितालीने बिल्लू या हिंदी सिनेमात लहान मुलीची भूमिका केली होती.
त्यानंतर २०१५ साली मिताली उर्फी या मराठी चित्रपटात झळकली.
मितालीने मराठी चित्रपटासोबत मालिका, वेबसीरिज व नाटकातही काम केले आहे.
तसेच मिताली महाराष्ट्राची फेव्हरिट डान्सर या रिएलिटी शोमध्येही झळकली आहे.
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत येत असतात.
सिद्धार्थ व मितालीच्या रोमँटिक केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती मिळत असते.