मिताली मयेकरने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
मिताली मयेकर ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
मिताली मयेकरचा ब्लॅक ड्रेसमधील अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मिताली मयेकरचा नुकताच हॅशटॅग प्रेम हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता.
तसेच मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील लाडाची मी लेक गं या मालिकेत काम करताना दिसते आहे.
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर गेल्या २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला.
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.