दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.

दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.

याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच ऍक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे स्मिताचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

समुद्राकाठी निवांत क्षणांचा आनंद ती घेत आहे.

मनसोक्तपणे आपले व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

व्हॅकेशनदरम्यानचे तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

स्मिता गोंदकरचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.