आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने तिचे चाहते तिला फॉलो करतात. नुकतेच सोशल मीडियावर तिने तिचा नो मेअकप लूक शेअर केला आहे. सोनालीचा विनामेअप लूकला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे. भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय. विनामेकअपही सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे. अमृता खानविलकरचे हे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलापIIFA awards 2022 marathi actress Amruta Khanvilkar share her iifa 2022 lookअमृता खानविलकरच्या फोटोंना मिळते अधिक पसंती, पुन्हा पडाल तिच्या प्रेमात