तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने ‘अंजिठा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘झपाटलेला २’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सध्या तिच्या विविध अदा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. साडीमध्ये शेअर केलेले फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा होत आहेत. साडीमुळे तिच्या सौंदर्याला आणखीन चारचाँद लागले आहेत. अप्सराप्रमाणेच सोनाली साडीमध्ये सुंदर दिसत आहे. गेल्याच वर्षी तिचा साखरपुडा झाला होता. आता लवकरच लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्यक्षी ज्ञानलक्ष्मी गावरान साडी चोळीतही दिसतेय झक्कासगावरान साडी चोळीतही ही अभिनेत्री नित्याक्षी ज्ञानलक्ष्मी दिसतेय लय झाकसध्या काय करतेय ‘पक पक पकाक’मधील साळूचे पात्र साकारणारी अभिनेत्री ?, जाणून घ्या तिच्याबद्दल