अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोनाली कुलकर्णीने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चाहत्यांना भावतो आहे. सोनाली कुलकर्णीच्या साडीतील या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाली कुलकर्णीचा पांडू चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने उषाची भूमिका साकारली आहे. याशिवाय सोनाली झिम्मा चित्रपटात झळकली आहे.