कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
सोनाली देखील घरात आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 
नुकताच तिने विनामेकअपमधील लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या नेहमीच मेकअपमध्ये दिसणारे सेलिब्रेटी आज मस्त घरात त्यांचा क्वॉलिटी टाईम त्यांच्या कुटुंबियासोबत घालवत आहेत. 
अगदी त्याचप्रमाणे सोनालीदेखील आपला वेळ घालवत आहे. अशातच तिने तिचा नो मेअकप लूक शेअर करताच चाहत्यांनीची भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती दिली आहे.
विनामेकअपही सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. 
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. 
अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नो मेकअप लूकची स्तुतीच केली आहे.
No Text