मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोनाली सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णीने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केले आहे.

त्यावेळी सोनाली कुलकर्णीने स्टायलिश नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे.

तिची ही स्टाइल खूप चर्चेत आली होती.

सोनालीच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

सोनाली या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.