मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.
आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
‘मोरया’, ‘पैसा पैसा’ यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते.
तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.
स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवियत्रीदेखील आहे.
तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमधूनही स्पृहाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.