अभिनेत्री सुखदा खांडकेकरने आपले साडीतले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (Photo Instagram)
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने आपले साडीतले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (Photo Instagram)
साडीतल्या फोटोशूटमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)
सुखदाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून सुखदाच्या फोटोशूटवर पसंती दर्शवली आहे. (Photo Instagram)
काळा रंगाच्या पैठणीत सुखदाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. (Photo Instagram)
‘धरा की कहानी’ या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. (Photo Instagram)
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. (Photo Instagram)
सुखदा अभिनेता अभिजीत खांजकेकरची पत्नी आहे. सुखदा अभिजीतसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत.(Photo Instagram)
No Text