मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. 
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 
आपल्या फोटोंच्या माध्यमातून अमृताने रसिकांना भुरळ पाडली आहे.
अमृताने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.
छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 
‘तुमचं आमचं सेम असतं’या मालिकेत अमृता दिसली होती. 
अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे
या चित्रपटात अमृता स्वीटीची भूमिका साकारली होती.
No Text
No Text