अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती.
या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून रसिकांची मनं जिंकली आहेत.
वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.
No Text