मीरा जोशी मीरा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मराठीतील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून मीराकडे पाहिले जाते. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून मीराने टीव्ही क्षेत्रात डेब्यु केला. छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मीराला खरी ओळख मिळाली. मीरा एक नृत्यांगना आहे मीराने भरतनाट्यम आणि कथ्थक या नृत्याचे शिक्षण घेतले आहे. अनेक डान्सिंग शोमध्ये मीराने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे मीरा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटोज अपलोड करत असते. ‘दिया और बाती’, ‘कैसी है यारियाँ’ या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते. No Text मीराने ‘य़ुथ’ आणि ‘तुझ्याविना मर जावा’ या चित्रपटात काम केले आहे. मीराने ‘मायरा’ या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. मराठमोळ्या मीरा जोशीच्या नव्या फोटोशूटने उडवली सर्वांची झोप, पहा तिचे फोटोमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटोना कतरिना ना आलिया ही आहे मराठीतील हॉट अँड बोल्ड अभिनेत्री मीरा सारंग