आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत.

No Text

अभिज्ञाचे चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

भाग्यश्रीच्याही साडीतमधले सौंदर्य पाहून तर अनेकांना केलं घायाळ

साडीनं मानसीच्या सौंदर्यालाही लावले चारचाँद…

प्रत्येक हिरोईन्सचा साडीतला लूक रसिकांना चांगलाच भावला..

प्रार्थना बेहेरेचं रुपही साडीत आणखी खुललं…

या फोटोत साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर या अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

तेजस नेरूरकरे अमृता सुभाषसह अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे केले आहे.

या फोटोंनाही रसिकांची भरपूर पसंती मिळत आहे.

मोनोक्रोम फोटोंमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.

या प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्रींचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळात आहे.

साडी परिधान केलेल्या या अभिनेत्रींचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.

पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेले हे फोटो तितकेच आकर्षक आहेत.

मोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील साडीमध्ये अभिनेत्रींनी लावलेत चारचाँद.

सोशल मीडियावर सध्या या सगळ्याच अभिनेत्रींचे हे फोटो सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.