अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.
काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.
या फोटोमधील श्रुतीचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
आता तर सोशल मीडियावर श्रुतीच्या काही खास लुकची जोरदार चर्चा रंगत आहे.
त्याचं कारण देखील तसंच आहे. निखळ हास्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
फोटो सध्या नेटकऱ्यांना भूरळ घालत आहेत.