मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेने चित्रपट, मालिका व नाटक अशा माध्यमातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेने चित्रपट, मालिका व नाटक अशा माध्यमातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)

सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. (PHOTO INSTAGRAM)

आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

विशेष म्हणजे योगासन करतानाचे फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

सोनालीच्या या फोटोंवर फॅन्सही लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. (PHOTO INSTAGRAM)

योगाच्या माध्यामातून सोनाली स्वत:ला फिट ठेवते. (PHOTO INSTAGRAM)

सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते. (PHOTO INSTAGRAM)

सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. (PHOTO INSTAGRAM)