मानसी नाईक रंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

मानसी नाईक रंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

नेहा जोशीचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.

सोशल मीडियावर नेहमीच नेहा महाजनच्या फोटोची चर्चा रंगलेली असते.

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात श्रृती मराठेनेही केले घायाळ

पर्ण पेठेच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

भाग्यश्री मोटेनेही आपल्या हटके फोटोंमधून सर्व प्रेक्षकांना आपल्या अदांनी आकर्षित करीत असते.

स्मिता गोंदकरचेही बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.