मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. नेहाने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. नेहाच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. नेहा जून चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुंदरा…मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळमराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..!, एकदा पहा तिच्या ग्लॅमरस अदा, See PhotosBirthday Special : मराठमोळ्या नेहा पेंडसेची स्टाईल लयभारी!, आपल्या अदांनी चाहत्यांना केले फिदा, See Photos