सध्या जगभरात करोना व्हायरसची प्रादुर्भाव वाढत आहे.
सध्या जगभरात करोना व्हायरसची प्रादुर्भाव वाढत आहे.
अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.
राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
सध्याच्या परिस्थितीत करोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत
सध्याच्या परिस्थितीत करोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत
विविध मराठी चित्रपटांची नावं वापरून हे पोस्ट तयार केले आहेत
पोस्ट, व्हिडीओ, मीम्स अशा विविध पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे
सोशल मीडियावर या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत आहे
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला पंतप्रधानांनी देशवासीयांना आवाहन केले
दररोज या गोष्टी कराच
No Text