तीथर्दीप रॉयसह सई रेशीमगाठीत अडकली आहे. कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. नववधूच्या रुपात पाहून कुटुंबियांसह तिच्या मित्र मैत्रिणींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया तिच्या […]