विविध सिनेमात सोनाली कुलकर्णींने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
विविध सिनेमात सोनाली कुलकर्णींने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
सोशल मीडियावर शेअर केलेले निवडक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. (Photo Instagram)
या फोटोत सोनालीने चंद्रकला पैठणीत ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
सोनालीचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. (Photo Instagram)
तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (Photo Instagram)
तिने ‘अंजिठा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘झपाटलेला २’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
‘बकुळा नामदेव घोटाळे’ या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.(Photo Instagram)
गेल्याच वर्षी तिचा साखरपुडा झाला होता.
आता लवकरच लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. (PHOTOS: INSTAGRAM)