कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
No Text
मराठी अभिनेत्री व डान्सर कृतिका गायकवाडदेखील तिच्या घरीच असून ती घरातल्यांसोबत वेळ व्यतित करते आहे.
कृतिका गायकवाड सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा तिचे फोटोशूट शेअर करत असते.
लॉकडाउनमध्ये फोटोशूट शक्य नसल्यामुळे आता कृतिकानेच शक्कल लढवली आहे.
कृतिकाने चक्क वर्तमानपत्राचा ड्रेस बनवला असून तो परिधान करत तिने फोटोशूटसुद्धा केलं आहे.
कृतिकाचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कृतिकाने स्वत:च वर्तमानपत्रापासून ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. ‘क्वारंटाइनमधील प्रयोग’ असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.